MAHA JYOTI – महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि इंटरनेट साठी असा करा अर्ज – MAHA JYOTI Free Tab and Internet Online Application –
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून MHT-CET / JEE / NEET – 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET / JEE / NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / … Read more