MAHA DBT पोर्टल नवीन शेतकरी नोंदणी प्रक्रिया – MAHA DBT Portal New Farmer Registration Process
महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार DBT Portal (Direct Benefit Transfer Portal) हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. राज्य MAHA DBT आणि सेवा पोर्टलचे मुख्य पृष्ठ विकसित करणे आणि विविध शासकीय योजनांच्या सेवा पुरवणे हे आपले सरकार MAHA DBT चे मुख्य उद्दिष्ट आहे. सदर लेख … Read more