11 वी प्रवेश फेरी क्रमांक 1 ची यादी जाहीर | Proceed for Admission
प्रथम प्रवेश फेरी ची यादी जाहीर – प्रवेशासाठी करण्यासाठी अंतिम दिनांक ७ जुलै 2025 शैक्षणिक वर्ष 2025–26 साठीच्या इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची यादी व विविध कोटा दिनांक 28 जून 2025 रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दि. 30-06-2025 ते दि.07-07-2025 संध्याकाळी 6.00 या कालावधीत आपल्या लॉगिन मधून Proceed for Admission यावर क्लिक … Read more