तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती – Talathi Bharti 4644

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांअंतर्गत तळाठी (गट-क) संवर्गातील एकूण – 4366 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

अ.क्र.

संवर्ग विभाग वेतन श्रेणी एकूण पदे
1 तलाठी महसूल व वन विभाग S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

4644

 

MAHA DBT Portal New Farmer Registration Process

Talathi Bharti पदाच्या निवडी साठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे व महत्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी)

  1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  2. रहिवाशी दाखला Domicile Certificate / Birth Certificate किंवा शाळा सोडल्याचा दाखला (C वर जन्मस्थळ हे महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे)
  3. Cast Certificate धारक विद्यार्थांना Validity Certificate निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.
  4. उमेदवाराने परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 1 तास आगोदर उपस्थित राहावे.

Talathi Bharti शेक्षणिक पात्रता

  1. उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर असावा.
  2. Computer (CCC / MS-CIT) कोर्स असणे अनिवार्य आहे.
  3. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

डिजिटल सातबारा आणि 8अ उतारा काढण्यासाठी येथे क्लिक करा

Talathi Bharti वयोमर्यादा

  1. अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे.

परीक्षाचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना

अ.क्र.

पदाचे नाव मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बोद्धिक चाचणी / अंकगणित एकूण गुण
    प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न

गुण

1 तलाठी 25 50 25 50 25 50 25 50 100

200

 

Talathi Bharti परीक्षा कालावधी :- 2 तास (120 मिनिटे)

Talathi Bharti परीक्षेचे स्वरूप :- Computer Based Test

तलाठी सरळसेवा भरती -२०२३

तलाठी भरती जाहिराती साठी येथे क्लिक करा.

Talathi Bharti Personal Data / वैयक्तिक माहिती

Applicant Name / अर्जदाराचे नाव :- Candidate Name will be captured to verify the documents uploaded हा डेटा अधिकृतरित्या संपर्क साधण्यासाठी वापरला जाईल.

Date of Birth / अर्जदाराची जन्मतारीख :- To check the applicant’s eligibility for the application या डेटाचा उपयोग उमेदवारांची पात्रता तपासण्यासाठी केला जाईल.

Mobile Number / मोबाईल क्रमांक :- To send application related communication हा डेटा एसएमएसद्वारे संपर्क करण्यासाठी वापरला जाईल.

Email Address / ईमेल आयडी :- To send application related communication हा डेटा ईमेलद्वारे संपर्क करण्यासाठी वापरला जाईल.

Gender / लिंग :- To check the applicant’s eligibility for the Parallel Reservation हा डेटा उमेदवारांची समांतर आरक्षणाची पात्रता तपासण्यासाठी वापरला जाईल.

तलाठी भारती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Talathi Bharti Read the below instructions carefully, before filling the form फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :

  1. Please read the Advertisement/Notice carefully before registration. कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
  2. Fill in the details and click on Register to proceed. तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा.
  3. After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID. यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  4. Fees once deposited cannot be refunded in any circumstances. एकदा जमा केल्यानंतर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही.
  5. Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for Talathi Post. अर्ज भरण्यापूर्वी तलाठी संवर्गासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.

सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन

पेसा क्षेत्रांची यादी

वरील  लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

1 thought on “तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती – Talathi Bharti 4644”

Leave a Comment

error: Content is protected !!