Apply CIBIL Score Process ? अशी करा CIBIL Score साठी नवीन नोदणी ?

CIBIL स्कोर म्हणजे काय ? Apply CIBIL Score Process

CIBIL स्कोअर हा तुमच्या क्रेडिट इतिहासाचा 3 अंकी अंकीय सारांश आहे, जो तुमच्या CIBIL अहवालावरील ‘खाते’ आणि ‘चौकशी’ विभागांमध्ये सापडलेल्या तपशीलांचा वापर करून व्युत्पन्न केला जातो आणि 300 ते 900 पर्यंत असतो. तुमचा स्कोअर 900 च्या जवळ असेल तितका जास्त असेल. तुमचा कर्ज अर्ज मंजूर होण्याची शक्यता.

तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती

CIBIL Score Information in Marathi मित्रांनो जर तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्ही CIBIL बद्दल नक्कीच ऐकले असेल. याव्यतिरिक्त काही व्यक्ती बँकेमध्ये लोन मागण्यासाठी जात असतील तर त्यांनी देखील सिबिल बद्दल ही ऐकले असेल. चांगला क्रेडिट स्कोर मिळवण्यासाठी सिबिल खूप महत्त्वपूर्ण ठरतो.

क्रेडिट रेटिंग एजन्सी अनुसार भारतामध्ये 2000 सालापासून CIBIL ची सुरुवात करण्यात आली. सिबिल स्कोर हा कोणत्याही बँकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच आर्थिक व्यवहार करणारे क्रेडिट कार्ड चा वापर करणारे प्रत्येक सामान्य व्यक्ती साठी देखील सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सिबिल स्कोर म्हणजे काय माहिती असणे खूप आवश्यक आहे.

What is a CIBIL Score ? – CIBIL स्कोर काय आहे ?

चांगला सिबिल स्कोर किती असायला हवा ? Apply CIBIL Score Process

सरासरी ७५० इतका सिबिल स्कोअर हा चांगला असल्याचं मानलं जातं आणि वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात. तुम्ही कर्ज घेत असताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर आधी तपासतात.

Online CIBIL स्कोर कसा चेक करायचा / काढण्या साठी ? Apply CIBIL Score Process

तुमचा CIBIL क्रेडिट रिपोर्ट तपासा फक्त 2 मिनिटात तुमचा CIBIL स्कोर तपासा CIBIL

मित्रांनो जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ऑनलाईन पद्धतीने चेक करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वप्रथम तुम्हाला CIBIL Score चेक करायचा असे तर https://digitalseva.csc.gov.in/services/cibil या वेबसाईट वर जावे लागेल.
  2. वेबसाईट वर आल्या नंतर तुम्हाला तिथे एक फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. फॉर्ममध्ये तुम्हाला साधारण माहिती पुढील प्रमाणे.
  • आधारनुसार ग्राहकाचे नाव, जन्मतारीख (dd/mm/yyyy) आणि लिंग प्रविष्ट करा.
  • प्रमाणीकरणासाठी सक्रिय ईमेल पत्ता, मोबाइल, पॅन क्रमांक आणि आधार/व्हीआयडी क्रमांक प्रविष्ट करा.
  • ग्राहकाच्या पत्त्याचा प्रकार निवडा आणि पत्ता तपशील प्रविष्ट करा.

संमती द्या आणि सबमिट करण्यासाठी पुढे जा वर क्लिक करा. Apply CIBIL Score Process

३. तुम्ही तुमची सर्व माहिती नीट भरल्यास तुम्हाला सिबिल स्कोर व सिबिल रिपोर्ट मिळेल.

सिबिल स्कोर मिळाला म्हणजे झाले असे नाही. तुम्हाला तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये येणारे Up आणि Down पाहावे लागतात. कारण क्रेडिट एजेन्सी, बँक आणि वित्तीय संस्था प्रत्येक महिन्याला रिपोर्ट Renew करत असतात. म्हणून सिबिल स्कोर कायम चेक करणे गरजेचे आहे.

टीप : जर ग्राहकासाठी CIBIL स्कोअर व्युत्पन्न होत नसेल, तर याचा अर्थ क्रेडिट इतिहास CIBIL कडे उपलब्ध नाही आणि ग्राहकाने कोणतेही ग्राहक कर्ज घेतल्यानंतर पुन्हा प्रयत्न करावा.

VLE ने ग्राहकाची संमती वाचून दाखवावी आणि त्याला स्थानिक भाषेतील अटी समजावून सांगाव्यात आणि त्यानुसार CIBIL क्रेडिट रिपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी त्याची संमती घ्यावी. येथे क्लिक करा VLE साठी ऑडिट / पडताळणीच्या उद्देशाने संमतीची मुद्रित, ग्राहक स्वाक्षरी केलेली प्रत राखून ठेवणे अनिवार्य आहे.

TransUnion CIBIL Limited (TUCL) द्वारे CSC SPV (“कंपनी” म्हणून संदर्भित) द्वारे ऑफर केलेल्या माझ्या क्रेडिट माहितीसाठी (“ग्राहक क्रेडिट माहिती”) अर्ज सादर करणे आणि कंपनीला ग्राहक क्रेडिट माहिती वितरित करण्याच्या संबंधात, MOU – CESL and TUCIBIL -CIBIL Clean  Apply CIBIL Score Process

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment

error: Content is protected !!