11 वी प्रवेश फेरी क्रमांक 1 ची यादी जाहीर | Proceed for Admission

प्रथम प्रवेश फेरी ची यादी जाहीर – प्रवेशासाठी करण्यासाठी अंतिम दिनांक ७ जुलै 2025

शैक्षणिक वर्ष 2025–26 साठीच्या इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची यादी व विविध कोटा दिनांक 28 जून 2025 रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दि. 30-06-2025 ते दि.07-07-2025 संध्याकाळी 6.00 या कालावधीत आपल्या लॉगिन मधून Proceed for Admission यावर क्लिक करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

अनुक्रमांक दिनांक

नियोजित फेरी एक गटासाठी यादी व विद्यार्थ्यांचा प्रवेश

1 28 जून 2025 नियोजित फेरी एक गटासाठी प्रवेश यादी जाहीर करणे.
2 30 जून 2025 ते 07 जुलै 2025 विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन मधून “Proceed for Admission” करणे व विद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे.
3 08 जुलै 2025 नियोजित फेरीतील रिक्त जागा दर्शित करणे.

              उपरोक्त प्रवेश प्रक्रियेचा इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सर्व संबंधितांनी अभ्यास करून वरील वेळापत्रकानुसार कामकाज करावे, विद्यार्थ्यांनी यादी पाहून योग्य ती कार्यवाही वेळेत पार पाडावी. ही यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना:

ज्या विद्यार्थ्यांचे नाव प्रथम प्रवेश फेरी यादीत आले आहे, त्यांनी खालीलप्रमाणे आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

CAP – Allotment Letter (Regular Round :-1) :- तुमचा निवड कोणत्या कॉलेज साठी झाली व तुमचा नंबर चेक करून CAP Allotment Letter Download करण्यासाठी खालील प्रोसेस पूर्ण करा.

  1. आकरावी ऑनलाईन प्रवेश संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in/landing वर यावे.
  2. नंतर विद्यार्थी लॉगीन वर क्लिक करा. Click Here Student Login
  3. विद्यार्थी लॉगीन करण्यासाठी Enter your Login ID and Password टाकून विद्यार्थी लॉगीन करावे.
  4. विद्यार्थी लॉगीन झाल्या नंतर CAP Admission Tab वर क्लिक करा. त्या समोर CAP Allotment Status दिसेल त्या वर क्लिक करा.
  5. CAP Allotment Status च नवीन पेज उघडेल त्यावर विद्यार्थी चा Application Form No. : ************ दिसेल Round  Box मध्ये Regular Round-1 निवडा.
  6. Regular Round-1 निवडल्यावर विद्यार्थ्याची संपूर्ण महिती दिसेल Student General Details आणि Allotment Details (Round -1)
    1. Allotted College :- *************
    2. Stream Code :- *************
    3. Status :- Self Financed / Other
    4. Stream :- Art’s / Science 
    5. Medium :- Marathi / English / Other
    6. Procedure For Admission :- NA
    7. Allotted Preference No. :- 2 (तुम्ही निवडलेल्या कॉलेज चा नंबर)
    8. Allotted Category :- ************ (फ्रॉम भरताना टाकलेली Category)
    9. Allotment Date :- 27/06/2025 00:13:33
  7. Admission Schedule :- 30/06/2025 09:00:00 To 07/07/2025 18:00:00 या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांनी तुमची निवड झालेल्या कॉलेज मध्ये जाऊन स्वतचे Admission निचित करून घ्यावे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (ओरिजिनल व झेरॉक्स प्रत सोबत घेऊन यावीत)

  1. CAP अर्जाची प्रिंट
  2. CAP – Allotment Latter (Regular Round -1)
  3. इ.10 वी चा गुणपत्रक – 10th Standard Marksheet
  4. शाळा सोडल्याचा दाखला – School Leaving Certificate – TC
  5. जातीचा दाखला – Caste Certificate (लागु असल्यास)
  6. नॉन-क्रीमी लेयर Non-Creamy Layer Certificate (लागु असल्यास)
  7. आधार कार्ड (छायाप्रत)
  8. दोन पासपोर्ट साईझ फोटो
  9. Undertaking of Student for Documents Submission.

Admission Other Link Tab

  1. FYJC Admission Schedule Round-1 Click Here
  2. FYJC Admission Schedule Click Here
  3. Student Login Tab – Click Here
  4. Search Collage – Click Here
  5. Allotment List – Click Here
  6. Vacancy List – Click Here List
  7. Collage Wise Cut-off List – Click Here List
  8. Downloads
      1. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणियेतील अल्पसंख्याक कोट्याबाबत सुधारीत सूचना.
      2. Guidance Center List (इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ मार्गदर्शन केंद्र)
      3. Student’s Self Declaration for Minority Quota
      4. Student’s Undertaking for Document Upload

🎉 अभिनंदन! 🎉

११वीच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळाले आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तुमच्या उज्वल भविष्यास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

 

Leave a Comment

error: Content is protected !!